संभाजी भिंडे : एका हिंदुत्ववादी पुढाऱ्याच्या उदयाची मीमांसा
दर वर्षी १ जानेवारी रोजी पुण्यापासून ४० किमीवरील भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ ‘विजय दिवस’ साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक हजारोंच्या संख्येने जमा होतात. २०१८ मध्ये द्विशताब्दीपूर्तीच्या निमित्ताने भीमा कोरेगावमध्ये हजारो नागरिक जमले होते. परंतु त्या वर्षी या जमावावर उच्चवर्णीय हिंदुत्ववादी गटांनी हिंसा माजवली, असा आरोप आहे. १ जानेवारी २०२१ रोजी या हिंसाचाराला तीन वर्षं झाली.......